Top News

Image : Google
महिलांची सुंदरता वाढविण्या मध्ये नखांचा मोठा वाटा असतो. सुंदर आणि निरोगी नखे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पण अनेक महिला माहीती नसल्यामुळे आपल्या नखांची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. फक्त हाच विचार करतात की जर माझे नखे इतर महिलांच्या पेक्षा चांगले असते तर किती छान झाले असते.
नखांची काळजी घेण्यासाठी काही मोठे काम करावे लागत नाही. फक्त आपल्या सामान्य जीवना मध्ये नखांच्या विषयी थोडी सावधानी ठेवली पाहिजे. असे केल्यामुळे नखे सुंदर आणि निरोगी ठेवले जाऊ शकतात.
भांडी घासताना नेहमी रबराचे हंडग्लोज घालावीत ज्यामुळे पाणी आणि डिटरजेन्ट मुळे नखे खराब होणार नाहीत.
नेलपॉलिश रिमूवर हा नेहमी एसीटोन रहित निवडावा कारण हे तुमच्या नखांना कोरडे बनविते.
आपल्या नखांना ऑलिव ऑइल ने भरलेल्या एका बाउल मध्ये बुडवा आणि दहा मिनिट झाल्या नंतर बाहेर काढा. आता यांना कॉटनच्या कपड्याने अलगद पुसा यामुळे नखे मजबूत होतील.
नखे जास्त लांब नाही वाढविली पाहिजेत कारण त्यामुळे नखे तुटण्याचा धोका निर्माण होतो.
नखांना कधीही एखादे हत्यार असल्या सारखे नाही वापरले पाहिजे. काही सोलताना किंवा खरडताना काळजी घेतली पाहीजे.
नखांना दातांनी कापले नाही पाहिजेत.
महिलांना किचन मध्ये काम करताना अनेक वेळा छोटे मोठे चटके बसतात किंवा भाजतात. भाजल्यावर त्याची तीव्रता एवढी जास्त असते की त्यावेदना सहन करणे फार कठीण असते.
महिला जास्त करून भाजल्यावर उपाय म्हणून बर्फ फिरवतात किंवा त्यावर टूथपेस्ट लावतात किंवा थंड पाणी ओतून काम चालू ठेवतात. पण या सर्व उपाया मुळे त्यावेळेला होणारी जळजळी पासून सुटका मिळते पण भाजल्याच्या खुणा मात्र नेहमीसाठी तयार होतात. चला पाहूया भाजल्या नंतर त्वरित काय करावे.
भाजल्यानंतर बटाटा किंवा बटाट्याचा तुकडा कापून लावल्याने भाजल्यानंतर होणाऱ्या जळजळी पासून आराम मिळतो.
काळे तीळ वाटून भाजलेल्या ठिकाणी लावल्यामुळे जळजळ होत नाही आणि डाग सुध्दा पडत नाही.
भाजलेल्या भागाला स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवा.
भाजलेल्या ठिकाणी लगेच हळदीचे पाणी लावल्यामुळे वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.
भाजलेल्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावल्यामुळे डाग कमी दिसतात.
आगीमुळे भाजलेल्या जागेवर मेथीच्या दाण्यांना पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप लावल्यामुळे जळजळ कमी होते आणि फोडे येत नाहीत.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचा वाद संपता संपत नाही आहे. जेव्हा पासून सुनील कपिल शर्माचा शो सोडून गेला आहे तेव्हा पासून शो च टीआरपी पडत चालला आहे. हल्लीच एका फैन ने ट्विटर वर कपिलला विचारले की तो सुनीलला पुन्हा शो मध्ये केव्हा आणणार आहे. तेव्हा याच्या उत्तरा मध्ये कपिल म्हणाला केव्हा ही जेव्हा त्याचे मन करेल. मी त्याला अनेक वेळा बोललो आहे.


या नंतर सुनीलने एक विडिओ टाकला आहे. ज्याच्या सुरुवातीला लिहून येते की "खुश रह तू" यानंतर सुनील मागे वळून पाहतो आणि विनोदी अंदाजा मध्ये रडायला लागतो.

इंटरनेटवर हा व्हिदिओ वायरल झाला आहे. यावरून लोक असा अंदाज करत आहेत की सुनील ने व्हिदिओ मध्ये कपिलचा मजाक उडवला आहे.

Fact of Man With Two Faces in Marathi : तुम्ही जगा मध्ये अनेक आश्चर्यकारक माणसे पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला एक अश्याच व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्याचे डोकेतर एक आहे पण चेहरे दोन आहेत. तुम्ही अश्या अनेक व्यक्ती पाहिल्या असतील ज्यांचे दोन डोके आहेत. परंतु आज आम्ही सांगत आहोत ती यासर्वांमध्ये वेगळी आहे कारण या  व्यक्तीला डोके एकच आहे पण चेहरे दोन आहेत.इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एडवर्ड मोर्दकै जगातील पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांना एक डोके असून पण दोन चेहरे आहेत.

एडवर्ड म्हणतो की जेव्हा त्याचा एक चेहरा झोपतो तेव्हा दुसरी कडील चेहरा जागा होतो. पण दुसरी कडील चेहरा फक्त हसणे आणि शिंकन्या व्यतिरिक्त कोणतेही अन्य काम करू नाही शकत. एडवर्ड "बर्थ ऑफ डिफेक्ट" नावाच्या आजाराने ग्रासले होते. ते त्यांच्या दुसऱ्या चेहऱ्याच्या मुळे खूप त्रासलेले राहायचे. लोक त्यांना दोन चेहरे असल्यामुळे शैतान पण म्हणायचे. ज्यामुळे एडवर्ड फार निराश होत.

एडवर्ड ने अनेक डॉक्टरांना भेटून आपली ही समस्या सांगितली आणि आपला दुसरा चेहरा काढण्यासाठी विनंती केली. पण कोणताही डॉक्टर भीतीमुळे असे कोणतेही ऑपरेशन करण्यास तयार झाले नाही. 23 वर्षाचा झाल्यावर एडवर्ड आपल्या आयुष्याला एवढा कंटाळला की त्याने कंटाळून आत्महत्या केली.

How Much Protein Required for Muscle Gain in Marathi - diet chart for muscle gain in marathi - high protein vegetarian diet for bodybuilding indian diet for bodybuilding beginners - veg diet for gym in hindi - indian vegetarian diet plan for bodybuilding

अनेक लोक असे मानतात की जास्त प्रमाणा मध्ये प्रोटीन खाण्यामुळे Muscle gain करता येतात. असे पण बोलले जाते की पटल्या माणसांना weight gain आणि muscle gain साठी protein चे भरपूर सेवन केले पाहिजे. पण तुम्हा सांगू इच्छितो की असे नाही आहे.

वास्तविक तुमची बॉडी एका ठराविक प्रमाणातच प्रोटीन शोषित करते. खरेतर प्रोटीन मसल्सच्या निर्मिती आणि देखभाली साठी एक चांगला उपाय आहे. एक्सरसाइज केल्या मुळे तुमचे मसल्स मध्ये माइक्रोटीयर्स निर्माण होतात म्हणजे तुम्ही जितकी मेहनत कराल तेवढे जास्त टियर तयार होता. प्रोटीन या टियरना रिपेयर करण्यास मदत करता ज्यामुळे तुमचे मसल्स वाढतात आणि मजबूत होतात.

How Much Protein Required for Muscle Gain in Marathi
How Much Protein Required for Muscle Gain in Marathi

जर तुम्ही 25gm पेक्षा कमी protein सेवन करत असाल तर तुम्हाला एक्सरसाईज करून मसल्स टियर करावे लागेल. कारण प्रोटीनच्या एवढ्या प्रमाणा मध्ये muscle gain करण्याची संपूर्ण सामग्री नसते. जर जर तुम्ही मसल्स ला 35gm पेक्षा जास्त protein दिले तर यामध्ये मसल्स बनविण्याची सर्व सामग्री मिळते आणि प्रोटीन बॉडीच्या सर्व भागामध्ये जाते.

तुमचे मसल्स जेवणातून 25 - 35 ग्राम प्रोटीन शोषण करतात, जे तुम्हाला खालील वस्तू मधून मिळेल.

1 कप कॉटेज पनीर ( 28gm प्रोटीन )

१ कप ग्रीक दही आणि एक मुठ नट्स ( 25gm प्रोटीन )

हाता एवढी एक स्टीक, फिश किंवा चिकन ( 28gm प्रोटीन )

3 पूर्ण अंडे आणि 3 सफेद अंडे ( 27gm प्रोटीन )

व्हे प्रोटीन ( 25gm प्रोटीन )

यासाठी फक्त मांस खाण्यामुळे तुमच्या मसल्स न काही जास्त फायदा होत नाही जेवढा टेंडरलॉइनचा एक छोटा टुकडा खाण्यामुळे होतो. लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या प्लेट मध्ये जर फक्त प्रोटीन असलेल्याच वस्तू घेत असाल तर तुम्ही इतर अनेक पोषक तत्व असलेल्या वस्तून पासून दूर जात आहात. तुम्हाला सांगू इच्छितो की फळे, भाज्या आणि कडधान्ये सारख्या वस्तू मसल्स रिपेयर आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
How Much Protein Required for Muscle Gain in Marathi - diet chart for muscle gain in marathi - high protein vegetarian diet for bodybuilding indian diet for bodybuilding beginners - veg diet for gym in hindi - indian vegetarian diet plan for bodybuilding

Kes galane upay in marathi - kes vadhisathi gharguti upay - gharguti upay for hair - kes galnyache karan - kes galati upchar - takkal upay - gharguti upay for hair in marathi

kes galnyavar upay
kes galnyavar upay
आज येथे तुम्हाला केस गळण्यावरील घरगुती रामबाण उपाय बद्दल माहीती देत आहोत. या उपायाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही पण गळणाऱ्या केसांचा उपाय करण्या अगोदर hair loss किंवा hair fall चे कारण माहीत असणे आवश्यक आहे. Hair fall होण्याचे दोन कारणे असू शकता एक तर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा ( Dandruff ) झाला असेल किंवा केसांची मुळे कमजोर झाली असतील. म्हणून तुम्ही सर्वात पहिले केस गळण्याचे कारण शोधून काढा ज्यामुळे तुम्हाला उपाय करणे सोप्पे जाईल.

अंकुरित मुग
जर तुमच्या केसान मध्ये dandruff नाही आहे तरीपण तुमचे केस गळत तर याचा अर्थ तुमच्या केसांची मुळे कमजोर आणि कमकुवत जाली आहेत. यासाठी तुम्ही बाजारातून चांगल्या क्वालिटीची हिरवी मुग घेऊन या. आटा तुम्ही 50gm मुग सकाळी एका एल्युमिनियामच्या भांड्यात पाण्यामध्ये भिजत ठेवा संध्याकाळ होई पर्यंत तशीच झाकून भिजत ठेवा. संध्याकाळी यामधील पाणी काढा आणि पुन्हा झाकून सकाळ पर्यंत ठेवा सकाळी त्यांना अंकुर आलेले असतील. त्यांना तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी रोज खावे असे तुम्ही 3 - 6 महिने करा आणि एका आठवड्यानंतर तुम्ही मुंगची मात्रा 50 वरून 100gm करा. या उपाया मुळे तुम्हाला आश्चर्यकारक फायदा दिसून येईल.

कांद्याचा रस असा उपयोगात आणा

जर तुमचे केस जास्त गळाले असतील आणि डोक्यावर टक्कल दिसत असेल तर कांद्याचा रस काढा आणि टक्कल पडलेल्या जागेवर सकाळ संध्याकाळ हलक्या हातांनी मालिश करून लावा. काही महिन्यातच पुन्हा डोक्यावर केस उगवणे सुरु होईल या रसा मुळे खूप छान फायदा होतो. याच सोबत तुम्ही अंकुरित मुग खाणे सुरु ठेवावे. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतील.
आवळ्याचा वापर कसा करावा

आवळ्याचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही आवळ्याचा रस काढून पिऊ शकता, आवळे तुम्ही कच्चे खावू शकता. आवळे केसान सोबतच संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये विटामिन सी आणि एनटी ओक्सिडेट भरपूर प्रमाणात असते. याच सोबत तुम्ही आवळ्याची पावडर घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करून ही पेस्ट डोक्यावर लावून सुकण्या पर्यंत थांबावे ही पेस्ट सुकल्या नंतर कोमट पाण्याने धुवावे. यामुळे तुम्हाला छान फायदा होईल.

gharguti upay for hair in marathi - Hair Loss home remedies

ओठांची काळजी घेण्यासाठी उपाय

Lips Care Tips in Marathi Language - home made tricks for pink and beautyful honth - गुलाबी ओठांसाठी उपाय - lips care in marathi - black lips treatment in marathi - tips for pink lips in marathi - tips for pink lips home remedies in marathi - dark lips treatment in marathi - lips care tips in marathi - pink lips tips in marathi - lips makeup tips in marathi - homemade tips for pink lips in marathi - how to make lips pink naturally home remedies in marathi - how to get pink lips naturally in hindi - red lips tips in hindi - lips pink tips in marathi - how to get pink lips in marathi - gulabi lips tips in marathi - how to make pink lips in marathi - lips la pink karnyache upay in marathi

lips care tips in marathi

Lips Care Tips in Marathi ( गुलाबी ओठांसाठी उपाय )

पुरेसे पाणी : दररोज पुरेसे पाणी प्या, कारण पुरेसे पाणी पिण्यामुळे आपल्या ओठा मध्ये पुरेसा ओलावा टिकून राहतो.

विटामिन E Based लीप बाम : Petrolatum Based लिप बाम जास्त वेळेसाठी चांगले नसतात. यासाठी ग्लिसरीन, Almond oil, Cadillac Wax किंवा विटामिन E Based लिप बाम वापरा.

पोष्टिक भोजन : पौष्टिक भोजन करा, कारण पौष्टिक भोजन केल्या शिवाय सुंदर ओठ मिळवता येत नाहीत.

लिप बाम : लिपस्टिक लावण्या अगोदर लिप बाम लावा, यामुळे लिपस्टिक तुमच्या ओठांवर नकारात्मक प्रभाव टाकणार नाही.

Expired लिपस्टिक : कधीही Expire झालेली लिपस्टिक चुकून पण लावू नका.

सिगारेट : जर तुम्ही सिगारेट पिता, तर ती त्वरित बंद करा.

फार जास्त चहा, कॉफी किंवा कोल्डड्रिंक पिण्यामुळे तुमच्या ओठांची सुंदरता कमी होते.

जास्त गडद रंगाची लिपस्टिक वापरू नका.

किशमिश रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाण्यामुळे होठांचा रंग सुधारतो.

गुलाबाच्या पाकळ्या आणि एक चमचा मध मिक्स करून पेस्ट बनवा. आणि याला १० - १५ मिनिट पर्यंत ओठांना लावून ठेवा. यानंतर कापसाने पुसून नंतर लिप बाम लावा.

नाभी मध्ये तेल : दररोज रात्री झोपण्या पूर्वी तुमच्या नाभी मध्ये तेल टाका. यामुळे तुमचे ओठ लवकर नाही फाटणार.

चांगल्या दर्जाच्या लिपस्टिकचा वापर करा.

दुसऱ्यांच्या लिपस्टिक वापरू नका.

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप जरूर काढा.

Health Benefits of Honey Water in Marathi

रात्री झोपायच्या वेळेस तुमच्या ओठांना मलाई लावा. यामुळे ओठ सुंदर होतील.

जास्त वेळ लिपस्टिक ओठांना लावून ठेवू नका.

गाजराचा समावेश आपल्या भोजना मध्ये करा.

मुलतानी माती मध्ये थोडेसे मध मिक्स करून याचा वापर आपल्या ओठांवर करा. १० मिनिटांनी पाण्याने धुवून टाका.

थोडेसे बादाम तेल आणि मध मिक्स करून ओठांना लावा. असे आठवड्यातून दोन वेळा करा.

Eastern Naval Command, Naval Base, Visakhapatnam . Eastern Naval Command Recruitment 2017 For Multi Tasking Staff (Ministerial) (Safaiwala / Chowkidar / Peon) Posts.


एकूण जागा : २०५

मल्टी तास्कींग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता: 
१) १० वी पास 

२) संरक्षण सेवा किंवा समकक्ष किंवा उच्च श्रेणीत कार्यरत व्यक्ती [Persons serving in similar, equivalent or Higher Grades in the lower formation of the Defence services.]

वयाची मर्यादा : १७ जुलै २०१७ रोजी ४० वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: “The Flag Officer Commanding-in-Chief, {for Staff Officer(Civilian Recruitment Cell)}, Headquarters Eastern Naval Command, Arjun Block, Naval Base, Visakhapatnam – 530014”.

अर्ज पोहोचण्याची लास्ट डेट : १७ जुलै २०१७

जाहिरात (Notification) & अर्ज : येथे पाहा

Indian Coast Guard Recruitment 2017 For Navik (Domestic Branch) Posts
Domestic Branch - नाविक - Navik

Education Requirement : 10th Pass with 50% marks.

वय : 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 1999 च्या दरम्यान झालेला असावा). [SC/ST: 05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट]

उंची : १५७ सेमी किमान

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट : ९ जून २०१७

ऑनलाईन अर्ज : येथे पहा

Lok Sabha Secretariat Recruitment

LokSabha Secretariat Recruitment 2017

Lok Sabha secretariat Recruitment 2017 Parliament of India sathi Executive / Legislative / Comittee / Protocol Officer aani Research / Reference Officer Posts. 

Ekun Jaga : 28 Jaga

1. Reference Officer / Research : 12 Jaga
2. Commitee / Protocol Officer / Legislative / Executive : 16 JagaShaikshanik Patrata :

Post graduate or LLB or Lekhapal / CA / company sachiv kinva kontyahi shakhetil padavi
3 years experiance

Vayachi maryada : 27 years

Last date for online application 10 july 2017

Advt Notification : Click here