728x90 AdSpace

  • Latest News

    Monday, June 17, 2013

    Nokari Sandharbha

    Nokari Sandharbha - नोकरी संदर्भ

    माझ्या मराठी मित्रांनो आपल्या मराठी लोकांचे एक स्वप्न असते ते म्हणजे सरकारी नोकरी मिळवणे. परंतु सरकारी नोकरी कधी कोठे आणि केव्हा उपलब्ध होते आणि सरकारी भरती केव्हा होते हे सर्वांना समजत नाही कारण नियमित वर्तमानपत्र वाचणे आणि प्रत्येक वर्तमानपत्रातील प्रत्येक पान वाचने शक्य नसते. त्यामुळे नोकरीसाठी पाठवण्याच्या अर्जाची मुदत संपते. याकरिता आम्ही घेऊन आलो आहोत एक सरकारी नोकरी बोर्ड एक अशी सुविधा जी प्रत्येक आठवडयाला एक ऑनलाईन e Magazine  तुम्हाला ईमेल करेल. हि सुविधा ५०० रुपयात लाईफटाईम उपलब्ध आहे. तर आजच सरकारी नोकरी बोर्ड ऑनलाईन e Magazine  सबस्काराईब करा. सबस्काराईब करण्यासाठी आम्हाला मेल करा. ईमेलची सुविधा खाली फुटरवर उपलब्ध आहे.

    Amit Velekar

    Read free tips about hair care, skin care, weight loss / gain and much more in Marathi

    Website: Online Marathi

    • Blogger Comments
    • Facebook Comments
    Item Reviewed: Nokari Sandharbha Rating: 5 Reviewed By: Vishal Velekar
    Scroll to Top