You Came From:
  • Latest News

    Anti Hair Fall Tips In Marathi

    केस गळणे ही समस्या वाढल्याचे दिसून येत आहे. केस हे आपल्या सौंदर्या मध्ये फार महत्वाचा भाग आहे. Hair Fall बंद करण्यासाठी काय उपाय करता येतील याबद्दल येथे आम्ही काही टिप्स देत आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
    आपली दिनचर्या आणि खाण्या-पिण्याची सवय अनियमित झाली आहे. त्यामुळे केसांना पोषण मिळत नाही.
    यामुळे नवीन केस उगविण्यासाठी कमी वेळ मिळतो.
    Hair Fall Solution in Marathi, kesanchi kalaji kashi ghyavi
    Stop Hair Fall

    Anti Hair Fall Tips In Marathi

    • विटामिन ई च्या कैप्सूल तेला मध्ये मिसळून लावा ( Hair Loss Problem फार जास्त असेल तर कैप्सूल २ घ्यावात.) छान परिणामासाठी आठवडयातून २ वेळा लावा.
    • आपल्या रोजच्या आहारात प्रोटीन आणि लोह असलेल्या पदार्थांचा समावेश करा. 
    • ताज्या तयार केलेल्या मेहंदी मध्ये एक अंडे आणि दही मिक्स करून केसांना लावा. केसांना लावताना लक्षात ठेवा हे मिश्रण केसांच्या मुळाना आणि तेथील त्वचेला लागेल याची काळजी घ्या.  अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवा त्यानंतर केस पाण्याने धुवून टाका. दुसऱ्या दिवशी चांगल्या शैम्पोने केस धुवा. १५ दिवसात केस गळणे बंद होते आणि केस अधिक घनदाट होतील.
    • तणाव घेऊ नका. तणाव टाळण्यासाठी योगसाधना किंवा ध्यानधारणा हे उपाय करा. योगाभ्यास केल्याने एक छान जीवनशैली होते. ज्यामुळे तणाव कमी होतो. बहुतेक वेळा जास्त तणाव हे देखील केस गळणे वाढवू शकते.
    • How to take care of hair?

    Vishal Velekar

    Vishal is part time blogger.

    Website: Marathi Review - Knowledge and Entertenment

    • Blogger Comments
    • Facebook Comments

    0 comments:

    Post a Comment

    Item Reviewed: Anti Hair Fall Tips In Marathi Rating: 5 Reviewed By: Vishal Velekar
    Scroll to Top