You Came From:
 • Latest News

  Stomach Pain care in Marathi

  पोट दुखण्यामुळे तुम्ही बेजार झाले असाल तर काय उपाय करावेत ते पाहुया.
  हळू हळू व्यवस्थित चावून खाणे - भोजन करताना अन्न व्यवस्थित चावून खाणे गरजेचे आहे जर तुम्ही असे केले नाही तर पचन क्रियेचा वेग मंद होतो. अन्न व्यवस्थित चावून खालल्याने पचन चांगले होते त्याच सोबत तुम्ही सडपातळ बनाल.
  एकाच वेळी जास्त खावू नये - जास्त खालल्याने पोटात दुखू शकते याकरिता थोड्याथोड्या वेळाने खा. यामुळे तुम्ही भूक पण कंट्रोल मध्ये ठेवू शकता.
  Stomach pain can indicate a series of problems.
  lower stomach pain
  भरपूर पाणी प्यावे - पाणी पचन क्रिया चांगली होण्यास मदत करते याकरिता संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
  जेवल्यानंतर वॉक करा - जेवल्या नंतर हलका वॉक घेतल्यास फायदा मिळतो.
  Stomach Pain मागील कारणे काय असू शकतात हे देखील शोधून काढा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

  Vishal Velekar

  Vishal is part time blogger.

  Website: Marathi Review - Knowledge and Entertenment

  • Blogger Comments
  • Facebook Comments

  0 comments:

  Post a Comment

  Item Reviewed: Stomach Pain care in Marathi Rating: 5 Reviewed By: Vishal Velekar
  Scroll to Top