You Came From:
 • Latest News

  Marathi Jokes

  » » » 
  मराठी विनोद | Marathi Jokes | Marathi Vinod | Marathi Humer
  Marathi Vinod, Marathi Jokes, Marathi Joke, Marathi Humer मराठी जोक्स, मराठी विनोद, मराठी जोक मराठी मध्ये नवरा-बायको, संता बंता, प्रेमी आणि प्रियसी असे अनेक विषयावरील जोक्स मराठी मधून मराठी लोकांसाठी येथे वाचा.

  Marathi Vinod, Marathi Jokes, Marathi Joke, Marathi Humer

  Note :- मराठी जोक्स वाचण्यासाठी सुविधेचे होण्यासाठी तुमच्यासाठी ब्लॉगवरील सर्व मराठी जोक्स, विनोद एकत्र करून त्याचा तक्ता खाली दिला आहे त्यामधून तुम्ही आवडीनुसार जोक्स वाचू शकता. मराठी जोक्स वाचण्यासाठी जोक्सच्या लिंकवर क्लिक करा.
   मराठी विनोद 01 मराठी विनोद 02 मराठी विनोद 03
   मराठी विनोद 04 मराठी विनोद 05 मराठी विनोद 06
   मराठी विनोद 07    मराठी विनोद 08 मराठी विनोद 09
   मराठी विनोद 10 मराठी विनोद 11 मराठी विनोद 12
   मराठी विनोद 13 मराठी विनोद 14 मराठी विनोद 15
   मराठी विनोद 16 मराठी विनोद 17 मराठी विनोद 18
   मराठी विनोद 19 मराठी विनोद 20 मराठी विनोद 21
   मराठी विनोद 22 मराठी विनोद 23 मराठी विनोद 24
   मराठी विनोद 25 मराठी विनोद 26 मराठी विनोद 27
   मराठी विनोद 28 मराठी विनोद 29 मराठी विनोद 30
   एक ट्रेन मध्ये एक मुलगा आणि मुलगी प्रवास करत होते.
   मुलगी - मी येथे बसू शकते.
   मुलगा - हा का नाही..
   मुलगी - मी हे पाणी पिऊ शकते.
   मुलगा - अहो भाग्य माझे...
   मुलगी - मी ही चादर घेऊ का.. फार थंडी वाजत आहे.
   मुलगा - हो हो घे की...
   मुलगी - भाऊ, पुढील स्टेशन कोणता आहे.
   मुलगा - ए बये .. तुला काय वाटले माझ्या डोक्यात जीपीएस फिट केले आहे.. आणि हो जागा रिकामी कर माझी चादर मला दे .... मला झोप येत आहे.
   एकदा रजनीकांतने स्वीमिंग स्पर्धेत भाग घेतला.
   सर्वानी पोहण्यास सुरुवात केली आणि रजनीकांत पाण्यावर धावत जाऊन सर्वात पुढे गेला.

   संता गर्दी असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी कार चालवत होता. 
   तेवढ्यात पोलिसांनी त्याला पकडले.
   संता - मी कार चालवायला शिकत आहे.
   पुलिस - विना प्रशिक्षकाच्या?
   संता - कॉरस्पॉन्डेंस कोर्स आहे सर.

   एक महिला आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्रस्त होती.
   एक रात्री जेव्हा तिचा नवरा दारू पिऊन घरी आला तर त्याला घाबरवण्यासाठी ती काळे कपडे घालून अंधारात उभी राहिली.
   नवरा - कोण आहेस तू?
   पत्नी - डायन
   नवरा - अरे वा.. मग हात मिळव... मी तुझ्या बहिणीचा नवरा.

   Vishal Velekar

   Vishal is part time blogger.

   Website: Marathi Review - Knowledge and Entertenment

   • Blogger Comments
   • Facebook Comments

   0 comments:

   Post a Comment

   Item Reviewed: Marathi Jokes Rating: 5 Reviewed By: Vishal Velekar
   Scroll to Top