728x90 AdSpace

  • Latest News

    Thursday, October 18, 2012

    Anti Ageing Problem Solution In Marathi

    आपण अश्या अनेक गोष्टी वापरतो ज्यामुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या पडतात. सुरुकुत्या पडल्या म्हणजे तुम्ही म्हतारे झालात असा होत नाही पण चेहऱ्यावर पडलेल्या सुरुकुत्या तुमचे वय जास्त आहे असे भासवते. यावर उपाय म्हणजे अकाळी येणाऱ्या चेहऱ्यावरील सुरुकुत्याचे कारण शोधून त्यापासून बचाव करणे. येथे आम्ही काही कारणे दिली आहेत ज्याचा चेहऱ्यावर परिणाम होतो. यासोबतच तुमचे केस गळत असतील तर हे तुमच्या सौंदर्यावर वाईट परिणाम करते.
    Dry Skin, Anti Ageing Problem Solution In Marathi, Skin Care
    Skin care anti ageing cause
    टीव्ही बघणे - टीव्ही बघितल्यामुळे केवळ डोळ्यावरच नाही तर त्वचेवर देखील परिणाम होतो. जास्त टीव्ही बघितल्यामुळे केवळ डोळ्यावरच नाही तर त्वचेवर सुरुकुत्या पडतात. टीव्ही मधून निघणारे किरण तुमच्या डोळ्या सोबतच त्वचेवर वाईट परिणाम करतात.
    अत्यधिक क्लीजिंग - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. दिवसातून सारखे सारखे क्लीजिंग केल्याने चेहऱ्याचा नेचुरल ओईल संपते आणि सुरुकुत्या पडतात. क्लीजिंग दिवसातून फक्त एकदा किंवा दोन वेळा करावा.
    प्रदूषण - जर तुम्ही घराबाहेर ऊना मध्ये निघत असाल तर चेहऱ्यावर सुरुकुत्या पडू शकतात. तसेच धूळ आणि धूर देखील त्वचेला हानीकारक आहे.
    पिण्याची सवय - पाणी हे आरोग्यासाठी लाभदायक असते. परंतु तुम्ही कोणतेही पेय उदा. सोफ्टड्रिंक स्ट्रॉ ने पीत असाल तर यामुळे तुमच्या ओठावर आणि गालांवर ताण पडतो. यामुळे देखील सुरुकुत्या पडतात आणि तुम्ही म्हतारे दिसू लागता.
    कामाचा तणाव - काम हे Skin Care करण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. एक तर कामामुळे त्वचेची देखभाल करण्याचा वेळ मिळत नाही दुसरे म्हणजे कामाचा तणाव आणि एयर कंडिशनर. कामाचा स्ट्रेस वेगाने वय वाढवते याकरिता नेहमी आनंदी रहा. एयर कंडीशन Skin Dry करते यामुळे वय वाढल्यासारखे तुम्ही दिसता.

    Amit Velekar

    Read free tips about hair care, skin care, weight loss / gain and much more in Marathi

    Website: Online Marathi

    • Blogger Comments
    • Facebook Comments

    0 comments:

    Post a Comment

    Item Reviewed: Anti Ageing Problem Solution In Marathi Rating: 5 Reviewed By: Vishal Velekar
    Scroll to Top