मराठी टाईपिंग करणे म्हणजे थोडे कठीण आहे. परंतु प्रयत्‍न केल्यास मराठी टाईपिंग करणे सोईचे जाते.
नेहमी प्राक्टीस केल्याने टाईपिंग करणे सोपे जाते. मग वाटले जर इंग्रजी टाईपिंग ट्युटर साँफ्टवेअर प्रमाणे मराठीसाठी पण एखादे साँफ्टवेअर असते तर बरे झाले असते.
गुगलवर भरपुर शोध घेतल्या नंतर देवनागरी टाईपिंग शिकण्यासाठी एक साँफ्टवेअर सापडलेच.
यामध्ये स्टेप बाय स्टेप टाईपिंग शिकण्याची सोय आहे.
हा मोफत साँफ्टवेअर ४३ एमबी आकाराचा आहे.
या साँफ्टवेअरला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Powered by Blogger.