Top News

How To Get White Teeth in Week

हसतमुख चेहरा सर्वांना आवडतो पण त्याच चेहऱ्यावर पिवळे दात दिसले तर तो चेहरा कोणालाही आवडत नाही. जे लोक अतिशय जास्त तंबाखू, दारू घेतात किंवा दात व्यवस्थित स्वच्छ करत नाही त्यांचे दात बऱ्याच वेळा घाणेरडे असतात. चला आज आम्ही तुम्हाला सांगतो स्वच्छ सफेद दात फक्त एका आठवडयात कसे मिळवता येतील.
1. फळे : लिंबू, स्टरॉबेरी आणि संत्री एक प्रकारचे नैसर्गिक वाइटनिंग एजेंट असतात. या फळांमध्ये साइट्रिक एसिड असते जे हिरड्यांना स्वच्छ करून तोंडाला दुर्गंध येऊ देत नाही. जर तुम्हाला सफेद दात पाहीजे असतील तर दिवसातून दोनवेळा लिंबूच्या रसाने आपल्या दातांची मालिश करा. रोज जेवणानंतर आठवडाभर एक संत्र खा आणि मग पहा फरक.

2. बेकिंग सोडा : हा एक नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या दातांची चमक वाढवू शकता.  बेकिंग सोडा एक प्रकारचे ब्लीच असते जे दातांना सहज स्वच्छ करते. तुमच्या दातांना ब्रश, बेकिंग सोडा आणि पाणी यांनी ४ ते ५ मिनिट एक आठवडा रोज साफ करा आणि पहा कसे चमचम करतात तुमचे दात. किंवा तुम्ही असेही करू शकता की स्ट्रोबेरीच्या गरावर थोडेसे बेकिंग सोडा टाकून आपल्या दातांना साफ करू शकता. पण लक्षात असू दया बेकिंग सोडा रेग्युलर युज करू नका.

हे पण वाचा : Dental Care Tips in Marathi

3. तोंड धुवा : प्रत्येक जेवणानंतर तोंड धुणे विसरू नका. तुम्हाला वाटल्यास जेवण झाल्यानंतर तुम्ही थोडेसे ओवा खाऊ शकता यामुळे हिरड्याचा दुर्गंध दूर होतो. आपल्या तोंडाला गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा धुवा आणि प्रयत्न करा की कोणतेही कैफीन उत्पादन सेवन करणार नाही कारण हे दातांना चिटकून दात पिवळे करतात.

What's The Correct Way To Dry Your Hair in Marathi

अंघोळ केल्या नंतर केस सुकवणे फारच सोप्पे काम वाटते. पण हे तितके सोप्पे नाही जेवढे तुम्ही समजता. काय तुम्हाला माहीत आहे का अंघोळ केल्यानंतर आपले केस अजून जास्त कमजोर होतात आणि त्यांना व्यवस्थित सुकवले गेले नाही तर 30% ते 40% पर्यंत Hair Fall होऊ शकतो.
जर तुम्ही केस जोरदार घासून पुसले तर केस मधूनच तुटू शकतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला केस कसे सुकावायाचे हे सांगणार आहोत.

Learn right way to dry your hair in Marathi

हातांनीच केसांमधील पाणी काढा : आपल्या हातांनी केसांमधील पाणी काढा आणि यानंतर टॉवेल वापरा. ओल्या केसांना पिळू नका यामुळे ते तुटतील.
जाड टॉवेल वापरू नका : जाड टॉवेल केसांसाठी फार नुकसानदायक असतात. यामुळे केसांना नुकसान होते आणि केस तुटायला लागतात. केसांना पुसण्यासाठी एखादया जुन्या टॉवेलचा किंवा एखादया जुन्या टी शर्टचा वापर करा कारण ते मुलायम असतात.
टॉवेलने केसांना पुसा : जर केसांमध्ये पाणी असेल तर त्यांना कधीही टॉवेलने जोरदार घासून पुसले नाही पाहीजे. त्याएवजी केसांच्या टोकाकडील भागामधील पाणी काढले पाहीजे. असे तो पर्यंत करा जो पर्यंत केसामधील संपूर्ण पाणी निघून जात नाही.
केसांना झटका : ओल्या केसांना झटकून त्यामधील पाणी काढा. त्यानंतर आपल्या बोटांनी केसांच्या मुळांना थोडी मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना रक्तप्रवाह वाढेल. आणि केसांची वाढ चांगल्या प्रकारे होईल.

Why you should freeze lemon before consuming it

सर्वसाधारण पणे आपण विचार केला तर लिंबूचे साल आपण फेकून देतो, पण काय तुम्हाला माहीत आहे का की लिंबू पेक्षा जास्त लिंबूचे साल गुणकारी आहे.
अभ्यासामध्ये असे आढळून आले आहेकी लिंबूच्या रसापेक्षा जास्त विटामिन लिंबूच्या साली मध्ये असतात. त्याच सोबत लिंबूचे साल शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन पासून सुटका मिळविण्यासाठी मदत करते.
जेव्हा गोष्ट लिंबूची येते, तर हे कैंसर कोशिकांना मारण्यास मदत करते कारण हे १०,००० किमोथेरेपी पेक्षा जास्त मजबूत आणि प्रभावी आहे. पण आपल्याला याला फ्रीज करण्याची काय गरज आहे?
Freeze lemone

लिंबू फ्रीजर मध्ये का ठेवावे?

नवीन प्रयोगामध्ये असे समजले आहे की कसे लिंबू आणि इतर आंबट फळांमधील limonoids, जे एक नैसर्गिक कंपाउंड आहे, ते ब्रेस्ट कैंसर सेल्स वाढण्यापासून थांबवते.
अभ्यासामध्ये असे समजले आहे की फळे खालल्याने ब्रेस्ट कैंसरचा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी जर लिंबू खाण्या अगोदर फ्रीजर मध्ये ठेवले तर त्याचे पोषण सालापासून वेगळे होत नाही होत.
तुम्हाला करायचे फक्त एवढे आहेकी लिंबू धुवून त्यांना सरळ फ्रीजर मध्ये ठेवायचे आहेत. नंतर तुम्हाला त्यांच्या सालांना किसून सैलेड, सूप, आईसक्रिम, डाळ, नुडल्स, सॉस किंवा अन्य खाण्याचा वस्तू मध्ये वापरायचे आहे.
लिंबू, सिस्ट आणि टयूमर दूर करण्यासाठी पण मदतगार आहे. यामध्ये एन्टीमाइक्रोबियल गुण असतात जे बैकटीरियल इन्फेक्शन आणि फंगसचा नाश करते. याला खाण्याने ब्लड प्रेशर नेहमी नियंत्रित राहील आणि पोटातील किडे पण परतील.
यासाठी तुम्हाला संपूर्ण लिंबू वापरावा लागेल आणि यांच्या सालांना पण फेकावे नाही लागणार. यांना फ्रीजर मध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा अर्धा एक तास पहिले बाहेर काढा. ज्यामुळे ते नरम होतील आणि आरामात वापरण्या योग्य होतील.
Cardamom Help You To Lose Weight
इलायची एक असा मसाला आहे जो प्रत्येक किचनमध्ये असतो. इलायची खाण्याने तुम्हाला त्याचे अनेक अद्भुत फायदे मिळू शकतात, ज्यामधील एक आहे वाढत असलेले वजन कमी करणे. होय, रिसर्च मध्ये असे समजले आहे की इलायचीचे सेवन केल्याने वजन कमी होते.
आयुर्वेदच्या अनुसार वजन कसे कमी करावे?
आयुर्वेदाच्या अनुसार हिरवी इलायची शरीराच्या चयापचय वाढवून तुमचे पाचन तंत्र स्वच्छ करते, शरीराची सूज कमी करते तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो. ज्यामुळे वजन कमी करण्याला मदत होते. इलायची सीस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्यास मदत करते, यामुळे ब्लड प्रेशर लेवल प्रभावित होते.
जर तुम्हाला इलायचीचे सेवन करायचे असेल तर तुम्ही इलायाचीला चहा मध्ये टाकून घेऊ शकता. रिसर्च अनुसार जर इलायचीच्या पावडरचे सेवन करून पोटाची चर्बी कमी केली जाऊ शकते. हिला नियमित घेतल्याने शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
काय तुम्हाला माहीत आहे पोटामध्ये गैस किंवा शरीरा मध्ये पाणी च्या मुळे सूज आल्याने पण जाडे पणा वाढतो? जर तुम्हाला या समस्या आहे तर आता पासूनच इलायचीचे सेवन करण्यास सुरुवात करा.
कसे कराल इलायचीला तुमच्या डाइट मध्ये समाविष्ट?
तुम्ही इलायाचीला तुमच्या कॉफी किंवा चहा मध्ये टाकून पिऊ शकता. इलायचीची पावडर करून तीला दुध, चहा किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरू शकता. याच सोबत जेवल्यानंतर एक इलायची चघळू शकता.
लंकापति रावणाचे नाव एकताच लोक त्याच्या बाबतीत वाईट विचार करायला लागतात कारण त्याने सीता माईचे हरण केले होते. पण आपल्यामधील फार कमी लोक जाणतात की तो एक महापंडित होता, ज्याने कठोर तपस्या करून भरपूर ज्ञान मिळवले होते.
जसेकी तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की रावणाला एक पत्नी होती, जिचे नाव मंदोदरी होते आणि तो तिच्यावर अप्रतिम प्रेम करत होता. पण रामचरित मानस प्रमाणे जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले त्यानंतर श्रीराम वानर सेनेसह समुद्र पार करून लंकेत पोहचले होते, तेव्हा मंदोदरी घाबरून गेली होती आणि तिने रावणाकडे जाऊन सांगितले की तुम्ही युध्द करू नका आणि सीतेला परत तिच्या पतीकडे श्रीराम यांच्या कडे सोपवावे आणि त्यांची क्षमा मागावी.
हे ऐकल्यावर रावण आपल्या पत्नीवर हसला आणि महिलांच्या आठ अवगुणांना सांगू लागला. चला पाहूयात रावणाने स्त्रियांचे कोणते ८ अवगुण सांगितले.

Ravan revealed wife mandodari

पहिला अवगुण : महिलांमध्ये भरपूर धाडस असते. यामुळे त्या अनेक वेळा त्याजागी धाडस दाखवतात, जेथे त्यांना त्याची गरज नसते. यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला नंतर पसतावायाला लागते. साहसाला दुसाहस नाही बनवायला पाहीजे.

दुसरा अवगुण : सतत खोटे बोलण्याची सवय. रावणाने सांगितले होते की महीला सतत छोटया छोटया गोष्टींवर खोटे बोलत असतात. पण त्यांना माहीत नाही की खोटे जास्त दिवस टिकून राहत नाही.

तिसरा अवगुण : त्या फारच चंचल असतात. त्यांचे मन सारखे बदलत असते आणि त्यांच्या मनातील गोष्ट समजणे फार कठीण असते.

चवथा अवगुण : महिला अनेक वेळा दुसऱ्यांच्या विरुध्द योजना रचतात ज्यामुळे परिस्थिती त्यांच्या अनुकूल होईल. आपले काम सिद्ध करण्यासाठी महिला काय काय करतात याची चर्चा रावणाने केली आहे.

पाचवा अवगुण : तसे तर त्या एकीकडे धाडसी असतात पण त्या तितक्याच लवकर घाबरतात. जर त्यांना वाटलेकी काम त्यांच्या अनुसार होत नाही आहे तर त्या बदल बघून घाबरतात.

सहावा अवगुण : त्या थोडया मूर्ख पण असतात. त्या विना कोणताही विचार करता निर्णय घेतात आणि मोठया समस्ये मध्ये अडकतात. त्यांना हे फार उशिरा समजते.

सातवा अवगुण : त्यांचे निर्दयी होणे... स्त्रियांना पुरुषांच्या पेक्षा दयाळू मानले जाते, पण रावणाच्या अनुसार स्त्रिया निर्दयी असतात. त्यांनी जर दया भाव सोडला आणि निर्दयी झाल्यातर त्या कधीही दया दाखवत नाही.

आठवा अवगुण : महिला दिसायला कितीही सुंदर असल्या, सुंदर दागिने आणि साडी घातल्या, पण त्या साफ-सफाईकडे लक्ष देत नाही. याकारणाने रावणाने महिलांना अपवित्र सांगितले होते.

Banana Benefits in Marathi

केळ्यामधील शर्करा सहज पचते. केळ्याचे सेवन दुधासोबत केल्यास शरीराला प्रोटीन आणि शक्ती भरपूर मिळते. केळ्यामध्ये भरपूर लोह आणि तांबे असल्यामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवते.
Banana Benefits in Marathi

याकारणामुळेच राक्ताल्पतेच्या रुग्णांसाठी केळी हे रामबाण लाभ देते. केळ्यामध्ये कोलेस्ट्रेसरॉल आढळत नाही. यामुळे हृदय रोग्यांसाठी याचे सेवन लाभदायक आहे.

हे पण वाचा